याद तुझी आली अचानक....

Started by Aishu, December 06, 2014, 11:13:51 PM

Previous topic - Next topic

Aishu

अचानक काल राती मज याद तुझी आली
उरात असा वणवा पेटवूनी गेली...
पेटून मी भस्म होऊन राख राख झाली

इतक्यात.........

सोसाट्याचा वारा येऊन
गेला संगतीला मला घेऊन

विस्तारले मी चहुकडे
ना उरले कुठेही.........

Aishwarya Sonavane..
        mumbai