आपण बोलूया का ?"

Started by swara, December 07, 2014, 10:50:23 PM

Previous topic - Next topic

swara

७ dec २०१४

        काल खूप विचार करून शेवटी एक msg केलाच.  "आपण बोलूया का ?" ::) whats app वरचा msg बघून त्याच काय reaction असेल याचा जराही अंदाज लागत नव्हता. काय कराव ????? न राहवून त्याच last seen चेक केल. :( मी अंदाजे त्याला ९:१९ ला msg केला असावा आणि त्याचं last seen बररोबर  एक min नंतरच होत. :) काय विचार करत असेल तो ???  ::) काहीच कल्पना नव्हती.काल माझी तब्येतही  थोडी बरी नव्हती. डॉक्टरने दिलेल्या गोळ्यांनी मला झोप येत होती. त्याच्या कडून काहीच उत्तर येणार नाही  हे माहित होत म्हणून लगेचच मी net ऑफ करून झोपून गेली. तापामुळे थोड अस्वस्थ वाटत होत. आता जी झोपली तशी रात्री १२:३० च्या दरम्याने जाग आली. उठल्यावर माझा मी phone चेक केला. as expected त्याचा reply वेगेरे काहीच नाही. :( मग त्याच status पाहिलं ............. wowwwwwww  ???.............. ;D  अशीच काही reaction होती माझी. "l will talk only if u r really interested"  ;) त्या status मध्ये मला इतकच समजल कि आज पण त्याच्याशी मी बोलू शकते.  :)  तो whats app वर माझ्याशी कधीच बोलला नव्हता.  :( मग मी संध्याकाळी call करायचं ठरवलं. मी जवळ जवळ त्याच्याशी ५-६ महिन्यानंतर बोलणार होती. मनात खूप गोंधळ चालू होता. सुरुवात काय करू वेगेरे वेगेरे  ::).........
         घड्याळात ८:०० वाजले तरी अजूनही मी मनातल्या मनात भांडत होती  >:(...... उगाचच ....... कितीही झाल तरी आज मी call करीनच हे माहित होत. ;D आता लिहिताना सुद्धा प्रत्येक क्षण जसाच्या तसा आठवतोय. कोणतीही गोष्ट इतकी जवळची, इतकी हवीहवीशी का वाटावी ?? जस आरश्यात उमटलेल चित्र जसाच्या तस दिसत तस या छोट्या छोट्या घडलेल्या गोष्टी तितक्याच रेखीवतेने मला डोळ्यासमोर दिसत होत्या.
          दोघांच loop sim card त्याने पोर्ट करून घेतलच असेल अस वाटलेलं :) .म्हणून त्याच्या जुन्या number वर मी call केला. hello बोलून पुढे काय बोलायचं काहीच समाजत नव्हत. त्या अर्ध्या तासात ६ महिन्यात घडलेल्या गोष्टी कशा सांगाव्या याचाच मी  विचार करत असावी......... पुढे आता सुचत नाही :'(.......... कादाचीत ही कविता काही बोलून जाईल.  :)

काळ्या कुट्ट आकाशातला  चंद्र
रोजच्या पेक्षा जास्त सुंदर का दिसावा?
इतक्या दिवसानंतरही   तुला माझ्या
आवाजातला गोडवा का जाणवावा ?

चांदणीचा प्रकाश जसा मंद झळकतो
तसा नात्याचा स्पर्श का व्हावा ?
माझ्या मनाचा खेळ तुला
कस बर समजवावा ?

थंडीतला गारवा गुलाबी रंगाने
इतका  रंगून का  जावा?
न वाटून पण नवीन वाटणारा
भास सत्यात का उतरावा ?

लपंडावाचा हा  खेळ कधी
बर दृष्टीस आणावा ?
रमलेल्या या गोड रणात
कधी हा क्षण न संपावा ...............

Shraddha R. Chandangir

[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

Shraddha R. Chandangir

[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

swara

anamika.........


phn var bolalo itkach ....
aata pudhe kay honar mlahi nahi mahit....
hope maz new article lavkrch post hoiel  :)

Shraddha R. Chandangir

hmm....  OkZ..... aani ho...  lavkarach post kar...  pudhe nemka kaay zala he jaanun ghenyachi utsukata aahe....
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

swara


aspradhan

लपंडावाचा हा  खेळ कधी
बर दृष्टीस आणावा ?
रमलेल्या या गोड रणात
कधी हा क्षण न संपावा
Nice! Depth of Poem has been better revealed because of background posted before the poem!!! Keep it up!!!

swara

Thank you so much  aspradhan....
combination of article and poem always rock........... :)

कवि - विजय सुर्यवंशी.

स्वरा तु लिहलेली कविता अगदी छान होती.....
.
.
.
.
आता त्याच्याकडील भावना कशा असतील हे मी चारोळीतुन लिहित आहे......  आशा करतो तुला आवडेल..... कदाचित अश्या असाव्यात....
.
.
माझ्या प्रत्येक आसवांना,
त्याची एक कहानी आहे....
डोळ्यात आलं तर तु,
अन डोळ्याबाहेर फ़क्त पाणी आहे.....
.
.

swara

ohhh frikkkk
u write awesmmmm  :)

माझ्या प्रत्येक आसवांना,
त्याची एक कहानी आहे....
डोळ्यात आलं तर तु,
अन डोळ्याबाहेर फ़क्त पाणी आहे....

nice lines ever........ :) khup chan