नाही प्रेम केलेस तरी चालेल ..............

Started by Radha Phulwade, December 09, 2014, 10:49:49 AM

Previous topic - Next topic

Radha Phulwade

नाही प्रेम केलेस तरी चालेल
पण तिरस्कार मात्र करू नकोस..........
          नाही आठवण काढलीस तरी चालेल
          पण विसरून मात्र जाऊ नकोस............
नाही बघितलं तरी चालेल
पण बघून न बघितल्यासारख करू नकोस........... 
           सोडून दिलीस साथ तरी चालेल
           पण  एकटा मात्र राहू नकोस...............
सहन करीन मी सार
पण सहनशीलतेचा अंत करू नकोस..........
          निराश केले तरी चालेल
          पण खोट्या आशा दाखवू नकोस.............
फक्त एवढं बघ
भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही
तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही...


                                                     -राधा

Shubham Vhaval

Mast.... kadak...
Fkt shevatchya line cha yamak nit julavlela nahi... otherwise its fabbb...

Shubham Vhaval

Ata he bgh kasa watatay..

फक्त एवढं बघ
भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही
तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही...



shrikant.pohare



Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]


Radha Phulwade