तू मित्रा

Started by शिवाजी सांगळे, December 10, 2014, 12:44:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

तू मित्रा

आहे दंग प्रत्येक जण
आपल्याच आपल्यात
बसलाय एकुण एक
घेऊन मोबाईल हातात।

नाही खबर इथे कुणाला
आहे प्रत्येक त्रासा मध्ये
का लपवीतो इथे प्रवासी
जाणे कोणत्या वाटे मध्ये।

रमला सुर्य अजून आसमंती
वेळ आहे संधीकाल होण्या
जावू नकोस इतक्यात असा
तू मित्रा मदिरा पिण्या।

@शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९