गाव स्वप्नातला...

Started by शिवाजी सांगळे, December 10, 2014, 11:45:40 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

विसरली ओवी आता
हरवला तो वासुदेव,
शोधतोय कुठे आहे
माझ्या स्वप्नातला गाव !

©शिवाजी सांगळ॓
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९