आठवण

Started by शिवाजी सांगळे, December 10, 2014, 11:54:48 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आठवण

तेवते वात समईत अजुनी
रात्र पण बाकी आहे;
सरला काळ कीती जाणे?
मनात तूझी आठवण आहे !

©शिवाजी सांगळ॓

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९