तुझ्याच प्रेमात सख्या...

Started by shirke vinay, December 11, 2014, 01:38:35 AM

Previous topic - Next topic

shirke vinay

तुझ्याच प्रेमात सख्या
मी सर्वस्व हारली रे
भेटलास जेंव्हापासुन तू मला
मी न माझी उरली रे.....
            विनय 9967744137