ती.....

Started by shirke vinay, December 11, 2014, 02:27:00 AM

Previous topic - Next topic

shirke vinay

विसरून गेलेल्यांपैकी देवा,
ती ही एक होती....
इतरांच तर ठीक होत
पण ती तर माझ्या,
काळजा जवळ होती.....
               विनय शिर्के.9967744137