येईन जेंव्हा जवळ तुझ्या....

Started by shirke vinay, December 11, 2014, 02:33:03 AM

Previous topic - Next topic

shirke vinay

येईन जेंव्हा जवळ तुझ्या,
हळूच मला मिठीत घे....
जन्म भरी जे जपलेले तू,
मग क्षणात सारे उधळूनी दे.....
           विनय शिर्के 9967744137