वेड लावलयस तू मला...

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 11, 2014, 08:52:12 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

वेड लावलयस तू मला...
का कोण जाणे तुला पाहताना
हरवतो स्वताला
पाहतच राहतो एकटक
तुझ्यात साठवतो स्वताला
वेड लावलयस तू मला...
ती ओढ़ अनामिक आहे
कधी येते कधी जाते
काहीच कळत नाहिये मला
काय होतेय मला
वेड लावलयस तू मला...
धुंदी मनाला बेधुन्दी श्वासाला
ताल राहत नाही कशाला
रोखता येत नाही किंचित
खालीवर होणार्या ह्या हृदयाला
वेड लावलयस तू मला...
परत परत आठवतो
अपल्यातला सहवास
परत परत जगतो
भुताकाळातला क्षण ख़ास
आतातर नुसते चित्र पाहिले तरी
वेड्यासारखे व्हायला होते मला
वेड लावलयस तू मला...
वेड लावलयस तू मला....

... अंकुश नवघरे
(स्वलिखित) वेळ. ०८:३० रात्रो
दी. ११.१२.२०१४


sadhana dhole

वेड लावलयस तू मला...
का कोण जाणे तुला पाहताना
हरवतो स्वताला
पाहतच राहतो एकटक
तुझ्यात साठवतो स्वताला
वेड लावलयस तू मला...
ती ओढ़ अनामिक आहे
कधी येते कधी जाते
काहीच कळत नाहिये मला
काय होतेय मला
वेड लावलयस तू मला...
धुंदी मनाला बेधुन्दी श्वासाला
ताल राहत नाही कशाला
रोखता येत नाही किंचित
खालीवर होणार्या ह्या हृदयाला
वेड लावलयस तू मला...
परत परत आठवतो
अपल्यातला सहवास
परत परत जगतो
भुताकाळातला क्षण ख़ास
आतातर नुसते चित्र पाहिले तरी
वेड्यासारखे व्हायला होते मला
वेड लावलयस तू मला...
वेड लावलयस तू मला....

Ankush S. Navghare, Palghar


Çhèx Thakare


Çhèx Thakare

#4
भाव खुप छान रचलेच ..

मिलिंद कुंभारे

तुजकडे पाहता, तुज नयनात मी हरवतो,
तुला  नकळत, तुज प्रीतीचा गोडवा मी चाखतो!!!

:D :D :D