गरज...

Started by शिवाजी सांगळे, December 12, 2014, 02:32:29 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

गरज...

वारयाची दिशा
कोण ठरवितो?
जगण्याची नशा
तोच देतो;
पडल्यास गरज
बोलावून पण घेतो!

©शिवाजी सांगळ॓
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९