जरा ही करमत नाही.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 12, 2014, 07:10:39 PM

Previous topic - Next topic
कित्येकदा भेटलो तरी,
भेटीची ओढ,
काही कमी होत नाही.....

तुला भेटल्या शिवाय,
मला क्षण भर ही,
राहवत नाही.....

मनात आस आहे,
एका भेटीची,
दूरावा सहन होत नाही.....

ये ना गं लवकर सखे,
तुझ्याविना मला,
जरा ही करमत नाही.....

जरा ही करमत नाही.....
.♥.  :' (  .♥.  :' (  .♥.

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक १२/१२/२०१४...
सांयकाळी ०६:०८...
©सुरेश अं सोनावणे.....

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]