गंध माझा.....

Started by shirke vinay, December 13, 2014, 01:21:35 AM

Previous topic - Next topic

shirke vinay

मी संपून गेलो तरीही माझा,
गंध मात्र तसाच राहिल....
कविता होउन मनात सार्यांच्या,
बनून जसा ठसाच राहीन....
             विनय शिर्के 9967744137