रंगत

Started by शिवाजी सांगळे, December 14, 2014, 09:20:33 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

रंगत

कशाला हवी सभा 
बोचणारया त्या क्षणांची,
खुशीची मैफील सजवावी
रंगत वाढवी जीवनाची।

©शिवाजी सांगळ॓
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९