गंध फुल

Started by शिवाजी सांगळे, December 14, 2014, 06:25:54 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

गंध फुल

नाही ठरवीत फुल केंव्हा
जावे गंधाने कोणत्या गावा,
दरवळुन मुक्त त्या गंधाने
आणावे परतूनी माझ्या रावा!

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९