* शिकलो मी *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 15, 2014, 10:16:18 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तसं जास्त काही
जमलेच नाही मला
शिकलो फक्त एवढच
माणसांना माणसांशी जोडायला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai