* तुझ्यासाठी *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 15, 2014, 10:20:34 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ना तप केले
ना जप केले
तुझ्यासाठी जे केले
ते मनापासुन केले...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai