मोफत

Started by शिवाजी सांगळे, December 16, 2014, 06:22:43 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मोफत

भोगले सुख आनंदाने
दुःखही तसेच सोसले,
एवढ सगळ मोफत
जगण्याने शिकविले


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

saddy


शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९