भावना...

Started by शिवाजी सांगळे, December 16, 2014, 10:43:05 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भावना...

शब्द सारे
आक्रसुन जातात
भावना जेंव्हा 
तिव्र होतात !

©शिवाजी सांगळ॓
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९