शब्द

Started by शिवाजी सांगळे, December 18, 2014, 11:58:50 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

शब्द

शब्दांचे पण दिवस फिरतात
किंमत त्यांना मिळत नाही,
असले जरी त्यात भाव
मनावर कोणी घेत नाही !

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९