चार ओळी

Started by Pravin Raghunath Kale, December 19, 2014, 04:13:59 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

 Aishwarya Sonavne: ना फक्त
तुझीया मनी
करते मी
घायाळ सर्वानच्याच मनी

Pravin R. Kale: तुझी हीच अदा
मनाला भावून जाते
म्हणूनच माझे मन
तुझ्याकडे वळते...

Aishwarya Sonavne: अशी माझी आदा
ज्यावर तु फिदा
म्हणूनच तु मलीदा
अन मी फालूदा.

Pravin R. Kale: अशी तुझी अदा
भुरळ घाली मला
पण खर सांग
कोणाची आवड तुला


Aishwarya Sonavne: आवड मला
तर त्याचीच
ज्याला मी माझ्या
स्वप्नात पाहिल.

Pravin R. Kale: तुझी आवड जपून
तुझ्या स्वप्नात येण्याच भाग्य
कधीतर मलाही मिळाव
हे माझ मागण
त्या देवालाही कळाव...

Aishwarya Sonavne: सर्व काही
असत कळत
पण ते
नसते वळत

Pravin R. Kale: कळलेली गोष्ट वळवणे
सोप असतं
मनातील गोष्ट लपवणे
अवघड असते...

Aishwarya Sonavne: अवघड काही नसत
सर्वकाही सोप असत
समोर तिच्या गेल्यावर
मनच काही बोलु देत नसत

Pravin R. Kale: मनाने टाळले तरी
ह्रदयाने टाळू नये
माझ्या या मनाला
तू छळू नये...