आठव

Started by शिवाजी सांगळे, January 17, 2015, 07:52:33 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आठव

झाली कीत्तेक वर्षे
पहिली भेट तुला आठवत?
स्मरून पुन्हा तीच गोष्ट
मन उगीचच धडधडत !

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९