काळाचा करिश्मा

Started by Rajesh khakre, January 21, 2015, 04:38:57 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

अण्णाजींचे सर्व मुले आता सेटल झाली
दिल्लीच्या रणांगणांत समोरासमोर आली

एकेकाळी एकाच ध्येयाने जे सोबत लढत होते
आज पहा कसे एकमेंकावर चिखल फेकत होते

काळाचा करिश्मा कसा तो कुणा कधिच कळला नसेल
कुणीही झाला मुख्यमंत्री तो अणांचाच मुलगा असेल
~~~राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.Khakre@gmail.com