आज नेहमी पेक्षा तु

Started by yallappa.kokane, January 23, 2015, 05:03:43 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

आज नेहमी पेक्षा तु,
खुपच सुंदर दिसत आहे.
नजर हटत नाही तुझ्यावरुन,
अन् कामात चूका होत आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
23/01/2015

यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

प्रवीण

उखडला हेड्‍क्लार्क चुका पाहून
वदे, "करा की जरा मन लावून!"