काळ

Started by शिवाजी सांगळे, January 24, 2015, 03:45:32 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

काळ

काळयाचं पांढर होणं
काळाचाच महिमा आहे,
काळाने शिंपलेले रंग
कालातीत सत्य आहे !

©शिव

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९