नातं

Started by शिवाजी सांगळे, January 24, 2015, 10:49:20 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नातं

नातं आयुष्यात एक अस हवं
नसावा भाव अपपर प्रेम हवं,
वाटल जाणारं सुख दुःख हवं
साथ जीवन भर देणारं हवं !

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९