जखम

Started by शिवाजी सांगळे, January 25, 2015, 10:52:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

जखम

शब्दांचेच खंजीर होते
शब्दांचेच मलम येथे,
शब्दांनींच जखम होते
शब्दांनीच ईलाज येथे ।

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९