* कर्ण *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 26, 2015, 11:13:45 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तेजस्वी सुर्याचा अंश तरी
श्रापीत तो राजकुमार होता
जन्मल्याच दुधाला मुकलेला असा
तो कुंतीपुञ कर्ण होता...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7715070938
Mumbai

Çhèx Thakare

क्या बात है राव .. मस्तच