तारुण्य

Started by NARAYAN MAHALE KHAROLA, February 21, 2015, 12:05:14 AM

Previous topic - Next topic

NARAYAN MAHALE KHAROLA

काय असते तारुण्य?
असतं सळसळतं पान
असेल शांत तर वारा
नाहितर भयंकर तुफान

कधी असते तारुण्य
या सृष्टीचा कना
मोडला कधी तो तर
विषारी नागाचा फणा

Rameshwar Ghade