हातात हात देशील का?

Started by NARAYAN MAHALE KHAROLA, February 23, 2015, 09:10:24 PM

Previous topic - Next topic

NARAYAN MAHALE KHAROLA

माझ्या प्रत्येक शब्दाला
असाच साथ देशील का?
असाच साथ देता देता
कधी हातात हात देशील का?