कवी होनार नाहीस तु.

Started by Rohan Rajendra Bhosale, February 27, 2015, 09:06:11 AM

Previous topic - Next topic

Rohan Rajendra Bhosale

कोणी तरी आज म्हणाले,
की कवी नाहीस तु.
बोल्लास जरी कवी,
तरी कवी होणार नाहीस तु.

चोरली असशील शब्द तु,
त्याला कवी म्हणत नाही.
लिहीली अ़सशील कवीता,
तरी कवी होणार नाहीस तु.

शब्दांच्या दुनियेत मग्न होशील तु,
मग्न होऊनी लिहीशील एक कवीता तु.
एक कवीता लिहुन काय,
कवी होणार नाहीस तु.

कवीतेंच्या दुनियेत न्याहुन जाशील तु,
न्याहुनी त्या कवीता गावुन जाशील तु.
तेव्हा तुजला वाटेल की कवीता लिहु,
तरी वाटुनी काय....,
कवी होणार नाहीस तु.

कवी - रोहन राजेंद्र भोसले.
८१०८९१९२३४,

Nicks Shelar