दुख मनातल

Started by shailesh@26b, March 01, 2015, 08:04:05 PM

Previous topic - Next topic

shailesh@26b

मी एश्वर्या सोनवाणे
          आपण जी खालील कवीता पाहत आहात ती मी रचलेली आहे, आणी mk वर share केली होती
    !!तो एक कवीच आहे!!

तो एक कवीच आहे
माझ्यावर खुप भाळलाय
माझेया सैंदर्यावर माझ्या लांब सडक केसांवर
त्याच्या मनाच पाखरू उडतय माझ्यावर

तो एक कवीच आहे
जो पाहतोय स्वप्न आयुष्य माझ्या संगतीन जगायच
सतत ओढ असते त्याला माझ्या एका मिठीची
मला म्हनतो हो माझी,बनवुन ठेवेन राणी तुला माझ्या ह्रदयाची

तो एक कवीच आहे
नात म्हनतो किती छान कवीमनाचे जुळेल एकमेकांशी
वाटत त्याला पांघरावी शाल मी त्याच्यावर ह्रवळ प्रेमाची
लाव म्हनतो ओठ ओठांशी पसरूदे लाली ओठांची

तो एक कवीच आहे
जो जिवापाड करतो प्रेम अनं झुरतोय माझ्यासाठी
भावना त्याच्या ऊसळतात तो लिहतोय माझ्यासाठी
म्हणतो मला आयुष्याचेया आखेरपर्यंत साथ देईन हो माझी तु माझ्यासाठी

हे सर्व माझ्याशी बोलणारा.....तो एक कवीच आहे..तो एक कवीच आहे
(क्रूपया कविता खालील नाव न काढता कवीता पुढे पाठवावी)

® एश्वर्या सोनवणे(मुंबई)
माझी परवानगी न घेता ही कवीता edit करून आपल्या नावाने पबलीश केली आहे.
-बबलु

तो एक कवीच होता ग
जो तूझ्यावर खुप भाळलाय
तूझेया सैंदर्यावर तूझ्या लांबसडक केसांवर
त्याच्या मनाच पाखरू उडतय ग

तो एक कवीच होता ग
जो पहातोय स्वप्न आयुष्य तुझ्या संगतीने जगायचं
सतत ओढ असते त्याला तुझ्या एका मिठीची
तुला म्हणतो तो माझी, बनवुन ठेवेन राणी तुला माझ्या ह्या ह्रदयाची

तो एक कवीच होता ग,
नात म्हनतो किती छान कवी मनाचे जुळेल एकमेकांशी वन
वाटतं त्याला पांघरावी शाल मी त्याच्यावर हिरवळ प्रेमाची खाण
लाव म्हणतो ओठ ओठंशी पसरूदे लाली ओठांची ओठावर

तो एक कवीच होता ग
जो जिवापाड करतो प्रेम अन झुरतो तुझ्यासाठी क्षणो क्षण
भावना त्याच्या उसळतात तो लिहतोय तुझ्यासाठी
म्हणतो तुला आयुष्याचेया आखेरपर्यंत साथ देईन ग मी तुझ्यासाठी

हे सर्व बोलणारा एक कवीच होता.....तो एक कवीच होता

®      एश्वर्या सोनवणे...मुंबई...ऐशु...aishu so sorry
(क्रूपया कविते खालील नाव न काढता कविता पुढे पाठवावी)
                                                      कवी
                                                   बबलु & U
                                              9623567737
बबलु अन यु याचा अर्थ काय ठाऊक नाही पण रसीकांनो ही कविता भागीदारीतील नाही.कवींना विनंती आहे की सावध रहा प्रत्येक  ग्रुप अँडमीनला विनंती याला कोणत्याही ग्रुप मधे add करू नका
मी ऐशु
तांञीकी कारणाने ह्या account वापरले आहे..

मी शैलेश
पण ही हरकत चुकिची आहे,  तरी काळजी घ्या
आपल्या कविता आपण स्वत लिहून share करा.....

कामिनी

कविश्रेष्ठांचे भांडण सुंदर
असे कुणी कविश्रेष्ठ बिलंदर