स्वप्नाचा राजकुमार

Started by poonam94, March 02, 2015, 09:27:22 PM

Previous topic - Next topic

poonam94

स्वप्नांच्या पलीकडे ,
गोड मनाच्या अलीकडे ,
असेच यावे जावे ,
कोणीतरी बनुनी बावरे ...|


धुंद पहाठी , आपल्याच नादी   ,
रंगाव्या त्या सुंदर ,
प्रेमाच्या भेटी ,
नकळतच त्या स्वनाच्या पाठी ....|

असेल का त्याच्या माथी ,
तो सुंदर मुकुट राजवटी ,
सोबत असणारच तो ,
राजकुमाराचा डौल  त्याच्या संगी .... |

बघाताच म्हणावे होशील ,
का माझी जीवांसाठी ??
अन घेऊन जावे त्याच्या महाली ,
बनवूनी त्याच्या जन्माची सहेलि...।  :-*