दिशा

Started by शिवाजी सांगळे, March 03, 2015, 06:39:09 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दिशा

झटकुन कित्तेकदा
हातांवरल्या रेषा,
नाही बदलल्या
नशिबाच्या दिशा !


©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९