पान्हा...

Started by शिवाजी सांगळे, March 03, 2015, 06:48:38 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पान्हा

ओढ फांदिची
झडल्या पानां,
कोंबात भासतो
झाडाचा पान्हा !

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९