एक पगली, जगा वेगळी

Started by विलास सोनवणे, March 06, 2015, 05:59:01 AM

Previous topic - Next topic

विलास सोनवणे


जीवण्याचा वाटेवर चालताना कधी भेटलीस तू ...
सोबती चालताना , अर्थ नात्यांचा शिकवलास तू ....
मनात भावनांचा हा कल्लोळ विचारांचे माजलेले काहूर शब्दांची घालमेल,
अन नात्यांचा पाऊस..
ह्या सर्व त्रासांपासुन हळूच सोडवलस तू.....
माझ्या  सूप्त मनाला जागे केेलेेस तू.....
खरचं जगा वेगळी आहेस तू.....
जर कधी वाटेल पगली एकटे तूला,
तर फक्त मागे वळून पहा ...
तुझ्याच पाठी असेन मी.....