आजचा तडका

Started by vishal maske, March 12, 2015, 07:40:27 PM

Previous topic - Next topic

vishal maske

वेळ,...

वेळेचं महत्व वेळोवेळी
प्रत्येकाला कळून येतं
गेलेल्या वेळेच्या क्षणानं
मन सुध्दा छळून जातं

कधी वेळ चुकली तर
वेळेवरचा मेळ चुकतो
कधी मेळ चुकला तर
जिवनाचाही खेळ हूकतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३