कोप

Started by शिवाजी सांगळे, March 13, 2015, 01:13:42 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कोप....

ठावुक  रे, रूसतील माय बाप
सोडुनिया जाणार नाती कधी !
तुझा सुध्दा कोप शेतक-यावर
मी कल्पनाही नव्हती केली कधी !!

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९