तडका-विश्वास

Started by vishal maske, March 14, 2015, 12:59:05 AM

Previous topic - Next topic

vishal maske

विश्वास,...

विश्वास दिसला नाही तरी
विश्वासाचा शब्द असतो
दिला शब्द पाळला तर
येणारा विश्वास स्तब्ध असतो

विश्वास असा विश्वासाच्या
शब्दावरही टिकला जातो
मात्र शब्द तुटला तर मग
कुणी इथे ठोकला जातो


विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३