सुधाकरी

Started by शिवाजी सांगळे, March 14, 2015, 05:52:30 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नको बंध, छंद
हवा खरा शब्द
श्रोत्या देई मोद
तोची कवी...

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९