सुधाकरी

Started by शिवाजी सांगळे, March 14, 2015, 06:04:15 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भोगाची आसक्ती
विसरली भक्ती
द्यवी आता शक्ती
दारी आलो....


© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Gshelke


शिवाजी सांगळे

आपली शुभेच्छा
प्रेरणा आम्हास
कवितेचा ध्यास
आम्हा जीवा....

आभार....._/!\_
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९