तु

Started by Aniket pawar1, March 16, 2015, 02:24:53 PM

Previous topic - Next topic

Aniket pawar1

चंद्र तु पुनवेचा , सुर्याचे तेज तुझे;
चंद्राची शितलता तु , चांदणीची चमक तु

इंद्रधनुची धमक तु , सागरामधले मोती तु;
नदी मधली हिरा तु , तुळशीपसली पणती तु

पक्षांमधली मोरणी  तु , प्राण्यांमधली हरिणी तु;
आकाशातील ढग  तु , जमीनीवरची माती तु

ओषधांमधली तुळस तु , रानांमधली रातराणी तु;
रात्रीतली काजवा तु , दिवसाचा दिवा तु

फुलांमधली जास्वंद तु ,  गुलाबाची कळी तु;
चंदनाची बाहुली तु , लहानांची माउली तु

धातुंमधली सोन तु , रत्नांमधली पाचु तु;
बाहुल्यां मधली बारबी तु , खेळण्यांमधली टेडी तु

आकाशाची आकाशगंगा , तु धरती वरची पवित्र गंगा;
साहित्यातिल कविता तु , माझ्या आयुष्यातिल गोडवा तु

मांजरीसाठी खिर तु , माझ्यासाठी सखी तु;
वाद्यांमधली बासुरी तु , पुस्तकातील पद्य तु

संगिताचा सुर तु , गाण्याची ताल तु;
मझ्या जिवनाची आस तु , माझ्यासाठी खास तु

सप्तसुरातील राग तु , वनांमधली साग तु;
झाडावरची पालवी तु , माझ्यामधली आत्मा तु

खर सांग खर माझ्या आयुष्याची साथी होशील का ग तु ???.....
          
 अनिकेत पवार
7040118067