वेगळ्याच विश्वात हरवून जावसं वाटतं

Started by Bêing Abhishêk, March 19, 2015, 04:29:16 PM

Previous topic - Next topic

Bêing Abhishêk

डोळ्यात तुझ्या फक्त
        पाहत बसावसं वाटतं...
बोलण्यात तुझ्या फक्त
        गुंतून रहावसं वाटतं...
बरसत्या पावसात तुझ्यासोबत
        मनसोक्त भिजावसं वाटतं...
त्या प्रत्येक थेंबासोबत
        तुझ्यात सामावून जावसं वाटतं... ^_^ ♡

                   ~ Abhishek