सुधाकरी

Started by शिवाजी सांगळे, March 20, 2015, 09:48:00 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मोकळी उजाड
वाट हि गावची
उन्हाशो धुराची
गंगा वाहे....

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९