पिलू, जरा ऐक ना गं

Started by Bêing Abhishêk, March 21, 2015, 11:21:36 PM

Previous topic - Next topic

Bêing Abhishêk

मी काय म्हणतो, जरा ऐक ना गं !
तुझी भिरभिरती नजर, जरा माझ्यावरही टाक ना गं !!
बघून थोडं गालातल्या गालात हस ना गं !
या भाबड्या डोळ्यांवर माझ्या, नजर तुझीही धडक ना गं !! ;)

Bêing Abhishêk

इथे कुणी जास्त दादंच देत नाही :( फक्त रीड करणारे खूप आहेत

NARAYAN MAHALE KHAROLA