सावलीत तुझ्या कायमचं विसावायचंय :)

Started by Bêing Abhishêk, March 23, 2015, 08:05:54 PM

Previous topic - Next topic

Bêing Abhishêk

सावलीत तुझ्या
कायमचं विसावायचंय !!

विसावलेल्या डोळ्यात
एक स्वप्न साठवायचंय !!

खर्याखुर्या आयुष्यात
ते स्वप्न उतरवायचंय !!

साथ तुझी हवी आहे फक्त,
स्वर्गालाही लाजवेल असं
आपलं जग बनवायचंय !!

~ स्वलिखित :)