प्रित

Started by विलास नि. खंडाळे, March 25, 2015, 10:41:05 PM

Previous topic - Next topic
तुझिच मी सख्यारे , प्रित समजून घेना...

ऐक नजरेची भाषा,
वेड्या मनाची आशा,
कशी करू इशारा ?
खूण जानून घेना ! तुझिच मी सख्यारे...


             विलास नि. खंडाळे