तू म्हणजे …

Started by dilipbadade, March 27, 2015, 09:49:54 AM

Previous topic - Next topic

dilipbadade

तू  म्हणजे ...
तू म्हणजे सागरातील अप्रतिम असा मोती
तू म्हणजे खाणीतील दुर्मिळ असा हिरा
तू म्हणजे सतत गुणगुणावे वाटणार सुंदर असे गीत
आणि तू म्हणजे माझा जीव ...... :) :).

dilip