प्रेम केले अति ...!!

Started by कवि । डी....., March 30, 2015, 06:56:21 AM

Previous topic - Next topic

कवि । डी.....

प्रेम केले अति...!!
-----------

प्रेम केले अति
तेथीची माझी झाली  माती ...!!

ठेवीला तुझ्यावर विश्वास
तेथीची झाला माझा घात ...!!

दिली तुला मोकळीक
तेथीची हरवले स्वातंत्र माझे ...!!

देवाहूनी पुजीले तुला
तेथीची माझा दगड झाला...!!

ह्रदयात ठेवीले तुला
तेथीची प्रेमाचा चुरा झाला...!!

सोन्यासारखी दिली किंमत
तेथीची माझी उतरली कळा...!!

जीवापैक्षाही घेतली काळजी
तेथीची पेटला वनवा मनी ...!!

चुक झाली उमजली मला
पायातली चप्पल पायात ठेवीली ...!!

.
.
.
.
.

                        कवि-डी
                       स्वलिखीत
                   दि.30.03.2015
                  सकाळी 06.52

विठ्ठल

पायातली चप्पल पायात ठेवली
कुणी चोरून नेण्याची भीती नुरली

कवि । डी.....