Re: सुधाकरी

Started by शिवाजी सांगळे, April 02, 2015, 01:01:53 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

उन्हाची काहीली
आगीचा वणवा
घाम फोडी जीवा
चराचरी...
© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९